Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ही विचारांची लढाई, भाजपने पळपुटेपणा केला

ही विचारांची लढाई, भाजपने पळपुटेपणा केला

Related Story

- Advertisement -

आमच्याकडून कधीही विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही. आमची लढाई विचारांची आहे वैयक्तिक नाही. विरोधकांना आम्ही प्रेमाने जिंकू. विरोधक म्हणून भाजपने सुडाच्या राजकारणाची पद्धत भाजपने पाडली. पण, असं आमच्या सरकारकडून कधीही होणार नाही. आता भाजपकडे आमच्याविषयी बोलण्यासाठी काहीही उरलेलं नाही म्हणून त्यांनी पळपुटेपणा केला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

- Advertisement -