Wednesday, August 17, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुप्रिया सुळेंचा GST वरुन केंद्र सरकारवर निशाणा

सुप्रिया सुळेंचा GST वरुन केंद्र सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

महागाईचा मुद्दा विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात काढला असून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशात महागाई वाढली आहे. तसेच केंद्राकडून जीएसटी आकारण्यात येत आहे. सर्वच वस्तूंवर जीएसटी आकारण्यात येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दत्त दत्त दत्ताची गाय अशी कविता सादर केली. दत्त आणि दत्ताची गाय सोडून सगळ्यावर जीएसटी लावण्यात आलाय अशी टीका सुप्रिया सुळे यांनी लोकसभत चर्चेवेळी केंद्रावर केली आहे.

- Advertisement -