घरव्हिडिओसुप्रिया सुळे म्हणतात 'हा विरोधकांचा अधिकार'

सुप्रिया सुळे म्हणतात ‘हा विरोधकांचा अधिकार’

Related Story

- Advertisement -

खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेत नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीवेळी हजेरी लावून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीच्या आमदारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आघाडीवर असलेल्या नैतिक जबाबदारीचा देखील उल्लेख केला.

- Advertisement -