घरव्हिडिओलोकसभेत पवार कुटुंबात होणार सामना?, सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

लोकसभेत पवार कुटुंबात होणार सामना?, सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

2024च्या लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर सर्वाधिक लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागून राहीलं आहे. याजागी आता सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात येणार असून सुप्रिया सुळेंसोबत त्यांचा सामना रंगणार आहे. अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनीही मत व्यक्त केलंय

- Advertisement -