घरव्हिडिओराज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंची भेट चर्चेत

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंची भेट चर्चेत

Related Story

- Advertisement -

चंद्रपुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. राजकीय घडामोडी दरम्यान सुप्रिया सुळेंची ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे

- Advertisement -