Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुळेंच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस

सुळेंच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस

Related Story

- Advertisement -

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना आपल्याला पहायला मिळत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजप सातत्याने टीका करत असते. मात्र, तरीसुद्दा या सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यात चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे.

- Advertisement -