Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुरेखा पुणेकर आणि देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सुरेखा पुणेकर आणि देवयानी बेंद्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Story

- Advertisement -

लावणी सम्राज्ञी आणि लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि अभिनेत्री देवयानी बेंद्रे यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. प्रवेश करताच सुरेखा पुणेकर यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

- Advertisement -