- Advertisement -
वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघाचं लक्ष 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेवर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 टी-20 मालिका होणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी (20 नोव्हेंबर) घोषणा करण्यात आली असून या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला करण्यात आलं.
- Advertisement -