घर व्हिडिओ मणिपुरच्या मुद्यावरून सुषमा अंधारेंची मोदींवर टीका

मणिपुरच्या मुद्यावरून सुषमा अंधारेंची मोदींवर टीका

Related Story

- Advertisement -

देशातील ईशान्यकडी राज्य मणिपुरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आक्रमक भूमिका का घेत नाहीत, यावर ठोसपणे उपाययोजना करायला हवी असं मत विरोधी पक्षनेत्याचं असताना लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही भाष्य केलंय

- Advertisement -