घरव्हिडिओठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांनी अंधारेंवर उगारला हात

ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांनी अंधारेंवर उगारला हात

Related Story

- Advertisement -

बीडमधील ठाकरे गटाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. गटातटाच्या वादातून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. तर आता सुषमा अंधारे यांनी फेसबूक लाईव्ह करत मला कोणतीही मारहाण झाली नसल्याचं म्हणत मारहाणाची दावा फेटाळला आहे.

- Advertisement -