घर व्हिडिओ सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा

सुषमा अंधारेंचा भाजपावर निशाणा

Related Story

- Advertisement -

भाजपा नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यानी भाष्य केलंय. किरीट सोमय्या यांचा गेम भाजपानेच केलाय त्यांची उपयोगिता संपल्याने त्यांना बाजूला केलं असल्याचा दावा अंधारेंनी केला.

- Advertisement -