घर व्हिडिओ सुषमा अंधारेंची भाजपच्या धोरणात्मक निर्णयावर टीका

सुषमा अंधारेंची भाजपच्या धोरणात्मक निर्णयावर टीका

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सूट दिल्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यापेक्षा जर बाराशे रुपयांना मिळणारा सिलिंडर ४०० रुपयांना मिळाला तर तो धोरणात्मक निर्णय ठरेल अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. तसेच चित्रा वाघ यांनी बसमधून प्रवास केला त्यांच्यासाठी विशेष बसची सोय केली असल्याचे दिसत आहे. असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -