घरव्हिडिओशिंदेंच्या दसरा मेळावा टीजरवर सुषमा अंधारेंची जोरदार फटकेबाजी

शिंदेंच्या दसरा मेळावा टीजरवर सुषमा अंधारेंची जोरदार फटकेबाजी

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या दसरा मेळावा वादळी होणार आहे. सेनेत दोन गट झाल्याने दोन दसरा मेळावे यंदा पार पडणार आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य करत जोरदार टीका शिंदे गटावर केली आहे

- Advertisement -