घरव्हिडिओराज्यपालांच्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका

राज्यपालांच्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. विरोधक सत्ताधारी यांच्यामध्ये देखील आरोप प्रत्यारोपाचे राजकारण रंगत आहे. शिवसेनेतील ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -