Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खेडमधील सभेवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खेडमधील सभेवर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

खेडमध्ये रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीरसभा पार पडली, सभेवेळी शिंदेंनी कोकणासाठी अनेक घोषणा केल्या, तसेच महाविकास आघाडी आणि मुख्यत्वे करून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -