Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सुषमा अंधारेंवर टीका करणे शिरसाटांना भोवणार

सुषमा अंधारेंवर टीका करणे शिरसाटांना भोवणार

Related Story

- Advertisement -

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंवर टीका करताना आमदार संजय शिरसाटांची जीभ घसरली. मात्र यानंतर सुरू झालं शाब्दिक युद्ध. दरम्यान, शांत बसतील त्या अंधारे कसल्या! अंधारेंनी शिरसाटांना शील-पारमीतेची आठवण करुन देत, महिला आयोग गाठलं. या सर्व प्रकरणावर शिरसाटही ‘आपण काही चुकीचं बोललो नाही, कोणतीही चौकशी करा, असं आव्हानच दिलयं. नेमकं शिरसाट काय म्हणाले?, यावर राजकीय घमासना का सुरूये?, अंधारेंनी शिरसाटांना टार्गेट का केलं?- पाहूयात सत्यस्थिती.

- Advertisement -