घरव्हिडिओसुषमा अंधारेंनी गाजवली उद्धव ठाकरेंची सभा, पाहा अनकट भाषण

सुषमा अंधारेंनी गाजवली उद्धव ठाकरेंची सभा, पाहा अनकट भाषण

Related Story

- Advertisement -

शिवसेनेमध्ये नुकत्याच दाखल झालेल्या सुषमा अंधारे यांनी दसरा मेळाव्यात जोषपूर्ण भाषण करत उद्धव ठाकरेंची सभा गाजवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी अनेक महत्वपूर्ण नेत्यांनी सभा गाजवली त्यापैकीच एक म्हणजे सुषमा अंधारे. शिंदे गट, नारायण राणे, तसचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली.

- Advertisement -