Tuesday, March 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवनीत राणा ना अभिनेत्री होऊ शकल्या, ना खासदार होऊ शकतात - सुषमा...

नवनीत राणा ना अभिनेत्री होऊ शकल्या, ना खासदार होऊ शकतात – सुषमा अंधारे

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची आमदार रवी राणा यांच्या अमरावती जिल्ह्यातील बडेनरा मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार नवनीत राणा यांचा समाचार घेत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांची जबरदस्त खिल्ली उडवली. यावेळी सुषमा अंधारेंकडून नवनीत राणा यांचा आक्का असा उल्लेख अनेकवेळा करण्यात आला. यापुढे सुषमा अंधारे असं देखील म्हणाल्या, आता उद्धव ठाकरेंना इथून पुढ बोलतांना नीट नीट ध्यानात ठेवायचं.. माइंड इट… असा कडक इशारा देखील अंधारे यांनी दिला आहे.

- Advertisement -