घरव्हिडिओसोशल मीडियावर सुष्मित-ललित मोदींच्या रिलेशनशिपची चर्चा

सोशल मीडियावर सुष्मित-ललित मोदींच्या रिलेशनशिपची चर्चा

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या डेटिंगबाबत तुफान चर्चा रंगत आहे. दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आणि दुसरीकडे दोघांवर भन्नाट मीम्स व्हायरल होण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -