घरव्हिडिओरात्रीस खेळ चालेचं रहस्य उलगडणार

रात्रीस खेळ चालेचं रहस्य उलगडणार

Related Story

- Advertisement -

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत रोज नवनवीन वळणं येत आहेत. नायकांच्या घरात सुरु असलेल्या सावल्यांचे गुपित जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. अवघ्या काही दिवसातच या मालिकेने लोकप्रियता मिळवली असून आता पुढे काय होणार हे येणाऱ्या एपिसोड्समध्ये पहावं लागणार आहे.

- Advertisement -