घरव्हिडिओसुयशने 'असा' साजरा केला महिला दिन

सुयशने ‘असा’ साजरा केला महिला दिन

Related Story

- Advertisement -

महिला दिन साजरा करण्यासाठी आता पुरुषही पुढे येऊ लागले आहेत, याच उत्तम उदाहरण म्हणजे सुयश टिळक ने आपला खास पद्धतीने साजरा केलेला महिला दिन. मुंबईतल्या पहिल्या फायर वुमन बरोबर संवाद साधत, त्यांच्या समस्या सुयशने जाणून घेतल्या.

- Advertisement -