Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ स्वानंद किरकिरे चुंबक मध्ये प्रमुख भूमिकेत...

स्वानंद किरकिरे चुंबक मध्ये प्रमुख भूमिकेत…

Related Story

- Advertisement -

27 जुलैला अक्षय कुमार प्रस्तुत चुंबक हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.चुंबक मधून गायक स्वानंद किरकिरे पहिल्यांदाच अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

- Advertisement -