घरव्हिडिओस्वप्नीलचं दिग्दर्शकांशी फाईन ट्यूनिंग

स्वप्नीलचं दिग्दर्शकांशी फाईन ट्यूनिंग

Related Story

- Advertisement -

क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे चाहते अनेक आहेत. अशाच एका चाहत्याने सचिनवरील प्रेमाखातर ‘मी पण सचिन’ या मराठी सिनेमाची तयारी सुरु केली आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे शूटींग नुकतेच पार पडले असून यामध्ये अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं आहे. स्वप्नीलची खिलाडूवृत्ती ‘मी पण सचिन’च्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळेल.

- Advertisement -