Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ स्वरा भास्करही आझाद मैदानात आंदोलनात

स्वरा भास्करही आझाद मैदानात आंदोलनात

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने देखील उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला. यावेळी तिने वरूण ग्रोवर यांनी सादर केलेली कविता देखील उपस्थित आंदोलनकर्त्यांसोबत मिळून गायली.

- Advertisement -