- Advertisement -
मुंबईमध्ये पावसाने एंट्री केलीय. यामुळे या गारेगार पावसात गरमागरम फूडची डिलिव्हरी देण्याचे काम स्विगी करतेय. मात्र मुंबईच्या भर पावसामध्ये स्विगी बॉय घोड्यावरून घरोघरी ऑर्डर पोहोचवत आहे. सोशल मीडियावर या स्विगी बॉयचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय
- Advertisement -