घरव्हिडिओचष्मेबद्दूरपासून मुल्कपर्यंत तापसीचा करिअरग्राफ ३६० अंशात बदलला

चष्मेबद्दूरपासून मुल्कपर्यंत तापसीचा करिअरग्राफ ३६० अंशात बदलला

Related Story

- Advertisement -

‘चष्मेबद्दूर’ ते ‘मुल्क’ या चित्रपटापर्यंत ५ वर्षात अभिनेत्री तापसी पन्नू हिने ‘क्यूट गर्ल’पासून ते ‘पिंक’ आणि ‘मुल्क’मध्ये सशक्त महिलांपर्यंत विविधांगी रोल्स केले. तिचा करिअर ग्राफ ३६० अंशात बदलल्याचे ती सांगते.

- Advertisement -