घरव्हिडिओLockdown मुळे मोबाईलचा वापर वाढला, अशी घ्या डोळ्यांची काळजी

Lockdown मुळे मोबाईलचा वापर वाढला, अशी घ्या डोळ्यांची काळजी

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे आपण सर्वच आता घरात अडकलेलो आहोत. यावेळी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर खूप वाढलेला आहे. आपण सतत स्क्रिनसमोर असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन शकते. यासाठी डॉ. संजीवनी राजवाडे यांनी लाल भोपळा आणि गाजराच्या सूपची रेसिपी सांगितली आहे. घरी आहात तर या रेसिपीला नक्की फॉलो करा… #LockdownActivity

- Advertisement -