घरव्हिडिओमहिला गव्हर्नर सलिमा मजीरा अखेर तालिबान्यांच्या ताब्यात

महिला गव्हर्नर सलिमा मजीरा अखेर तालिबान्यांच्या ताब्यात

Related Story

- Advertisement -

अफगाणिस्तानची पहिली महिला गव्हर्नर सलिमा मजीरा यांना तालिबान्यांनी अखेर ताब्यात घेतले आहे. सलिमा मजीरा यांनी शेवटपर्यंत तालिबानला सडेतोड उत्तर देत त्यांची झोप उडवली होती. मात्र, अखेर त्यांना तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे. परंतु, या सलिमा मजीरा नेमक्या आहेत तरी कोण? त्यांनी कसा लढा दिला? जाणून घ्या या व्हिडिओतून.

- Advertisement -