Sunday, March 19, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तानाजी सावंत यांचा ठाकरे गटाच्या खासदार, आमदारांच्या हातात हात

तानाजी सावंत यांचा ठाकरे गटाच्या खासदार, आमदारांच्या हातात हात

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील फुटीनंतर तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले तर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळार व आमदार कैलास घाडगे- पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहिले. मात्र आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याच्या निमीत्ताने हे तिघेही एकत्र आल्याने चर्चेला उधाण आले.

- Advertisement -