Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तर ३ झोनमध्ये वर्गवारी करण्याच्या फोर्सच्या सूचना

तर ३ झोनमध्ये वर्गवारी करण्याच्या फोर्सच्या सूचना

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. ही वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता देशात पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या टास्क फोर्सकडून कडक लॉकडाऊन लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच तीन झोनमध्ये वर्गवारी करण्याच्या फोर्सने सूचना देखील दिल्या आहेत.

- Advertisement -