Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चिनी कंपनी Vivo IPLची टायटल स्पॉन्सर म्हणून माघार

चिनी कंपनी Vivo IPLची टायटल स्पॉन्सर म्हणून माघार

Related Story

- Advertisement -

आयपीएल २०२२ साठी नवीन टायटल स्पॉन्सर मिळाला असून टाटा ग्रुपकडे टायटल स्पॉन्सरची कमान असेल. टाटा कंपनीने चीनच्या विवो कंपनीची जागा घेतली आहे. यामुळे टाटा आयपीएल अशा नावाने यंदाचा हंगाम ओळखण्यात येणार आहे.

- Advertisement -