घरव्हिडिओTDM चित्रपटाला लाभलंय रोहित नागभिडे आणि ओमकारस्वरूप बागडे यांचं संगीत

TDM चित्रपटाला लाभलंय रोहित नागभिडे आणि ओमकारस्वरूप बागडे यांचं संगीत

Related Story

- Advertisement -

निर्माता दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडे यांचा आगामी सिनेमा TDM येत्या एप्रिल महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील एक सुरेल रोमँटिक गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्याला रोहित नागभिडे आणि ओमकारस्वरूप बागडे या संगीत दिग्दर्शकांचे सुरेल संगीत लाभले आहे. त्यानिमित्त त्या दोघांसोबत माय महानगर लाईव्हच्या झालेल्या या छोटेखानी गप्पा.

- Advertisement -