घरव्हिडिओपोलिसांच्या मदतीला आता शिक्षकही उतरले रस्त्यावर

पोलिसांच्या मदतीला आता शिक्षकही उतरले रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

पुण्यात कोरोना व्हायरसविरोधातील लढाईत पोलीसांच्या मदतीला आता शिक्षक देखील रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांच्यासोबत रस्त्यावर बंदोबस्ताला उभे राहून शिक्षकही खारीचा वाटा उचलत आहेत.

- Advertisement -