घर व्हिडिओ थीम येल्लो बलून्स

थीम येल्लो बलून्स

Related Story

- Advertisement -

अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेत्री तारा सुतारिया ही कलाकार मंडळी एक व्हिलन रिटर्न या चित्रपटामधील ‘दिल’ या गाण्याच्या सेलिब्रेशन पार्टीमध्ये एकत्र दिसले. त्यावेळी दिशा आणि तारा बोल्ड लूकमध्ये तर अर्जुन कपूर डॅशिंग लूकमध्ये दिसला. यावेळी तिन्ही कलाकारांनी फोटोशूटसाठी दिलेल्या पोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी येल्लो बलून्सची खास सजावट करण्यात आली.

Actor Arjun Kapoor, actress Disha Patani and actress Tara Sutaria were seen together at the celebration party of the song ‘Dil’ from the movie Ek Villain Returns. At that time, Disha and Tara appeared in a bold look while Arjun Kapoor appeared in a dashing look. This time, the poses given by the three artists for the photoshoot caught the attention of the fans. This time the yellow balloons were specially decorated.

- Advertisement -