घरव्हिडिओफेसबुक दिंडी टीमचा अनोखा उपक्रम

फेसबुक दिंडी टीमचा अनोखा उपक्रम

Related Story

- Advertisement -

भजन- कीर्तनाच्या जयघोषात अनेक भक्तगण आणि वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरपूरला जात असतात. वारीदरम्यान अनेक मंडळी विविध उपक्रम राबवितात. फेसबुक दिंडी ही अशीच एक टीम आहे जी गेली बारा वर्षे अव्याहत पणे फेसबुक दिंडीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हाताळते आहे. असाच एक अनोखा उपक्रम या वर्षीच्या वारीमध्ये हाताळला गेला आहे. तो म्हणजे ‘वारीचा पोशिंदा’. गेल्या दोन वर्षांपासून कोव्हिडच्या काळात संपूर्ण जग थांबलं होतं. पण शेतकरी थांबला नव्हता. शेतकऱ्याने मात्र जगाच्या भुकेचा विचार केला आणि शेतात राबला. अशाच शेतकऱ्यांची यशोगाथा वारी दरम्यान फेसबुक दिंडीच्या माध्यमातून जगभर पोहोचवली जाणार आहे.

Many devotees and Warakaris go to Pandharpur in the wake of Vithuraya, chanting hymns. During the war many congregations carry out various activities. Facebook Dindi is one such team that has been continuously handling many social activities through Facebook Dindi for the last twelve years. One such unique initiative has been tackled in this year’s Wari. He is the ‘Poshinda of Wari’. The whole world had come to a standstill during Covid’s time for the last two years. But the farmer did not stop. The farmer, however, thought of the hunger of the world and stayed in the field. The success story of such farmers will be spread all over the world through Facebook Dindi during Wari.

- Advertisement -