घरव्हिडिओTeam India तिसरी कसोटी 10 खेळाडूंवरच खेळणार; काय सांगतो ICCचा नियम?

Team India तिसरी कसोटी 10 खेळाडूंवरच खेळणार; काय सांगतो ICCचा नियम?

Related Story

- Advertisement -

Team India तिसरी कसोटी 10 खेळाडूंवरच खेळणार; काय सांगतो ICCचा नियम? #teamindia #rashwin #testmatch #england भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. कारण भारतीय संघाला 11 ऐवजी 10 खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे.

- Advertisement -