Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'रान बाजार'वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज

‘रान बाजार’वेब सीरिजमध्ये तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज

Related Story

- Advertisement -

अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रान बाजार’ वेब सीरिजची सोशल मीडिया प्रचंड चर्चा आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित अत्यंत बोल्ड अंदाजात सीरिजमध्ये झळकत आहे. तेजस्वीनीचा सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता. तिने साकारलेल्या भूमिकेबद्दल काय प्रतिक्रिया येत आहेत, याबद्दल तिने ‘माय महानगर’ सोबत संवाद साधला आहे.

- Advertisement -