Sunday, October 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली

राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्ष राज्यातील मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र आज ७ ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. राज्यातील जनतेच्या अनेक दिवसांच्या मागणीला अखेर दिलासा मिळाला आहे. नवरात्रौत्सवामुळे मंदिरे खुली झाल्याने भाविकांनीही पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दाखवला आहे.

- Advertisement -