Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ लाखो रुपयांचे नुकसान, प्लास्टिक जळून खाक

लाखो रुपयांचे नुकसान, प्लास्टिक जळून खाक

Related Story

- Advertisement -

सोलापुरतील ताई चौक स्वागत नगरमध्ये प्लास्टिकच्या गोडाऊनला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झालं. हा प्रकार बुधवारी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान घडला. शरीफ़ खान यांच्या मालकीच्या जागेत अजीज मोजोद्दीन यांचे प्लास्टिकचे गोडाऊन आहे. ते नेहमीप्रमाणे सायंकाळी गोडाऊन बंद करून अजीज मोजोद्दीन घरी गेले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास अचानक गोडाऊनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. स्थानिकांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अखेर अग्निशमन दलाने तब्बल एकापाठोपाठ एक सात गाड्या पाणी आणि फोमचा मारा करून आग आटोक्यात आणली.

- Advertisement -