घरव्हिडिओआजपासून मेट्रो ७, मेट्रो २ ए ची चाचणी सुरु

आजपासून मेट्रो ७, मेट्रो २ ए ची चाचणी सुरु

Related Story

- Advertisement -

मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. आजपासून मेट्रो ७, मेट्रो २ ए ची चाचणी सुरु होणार आहे. तसेच डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशन दरम्यान ही चाचणी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. मुख्यमंत्री आकुर्ली स्थानकावर ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवतील आणि येत्या ऑगस्टपर्यंत या दोन्ही मेट्रो मार्गिका सुरु होतील.

- Advertisement -