घरव्हिडिओअंबादास दानवे यांचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल

अंबादास दानवे यांचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळा प्रकरणात शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना आमरदार अंबादास दानवे यांनी या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देत ‘TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचा सहभाग होता का? हे सुद्धा तपासण्याची गरज आहे.’ असं वक्तव्य केलंय

- Advertisement -