घरव्हिडिओमुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाचे आंदोलन

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाचे आंदोलन

Related Story

- Advertisement -

नागपूर विमानतळाबाहेर कर्नाटक सरकारने कर्नाटक पर्यटनाचे पोस्टर लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कर्नाटक सरकारचे पोस्टर फाडण्यात आले. कर्नाटक पर्यटन विभागाकडून हे बॅनर लावले गेलेत. जर दोन दिवसांमध्ये बॅनर काढण्यात आले नाही तर फाडून फेकून देण्याचा इशारा ठकरे गटाकडून करण्यात आला आहे

- Advertisement -