Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे गटाकडून बाळासाहेबांचा 'तो' व्हिडीओ पोस्ट

ठाकरे गटाकडून बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ पोस्ट

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. शिवसेना आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. यश मिळायला लागलं की काळी माजरं खूप आडवी जातात त्यातले आहेत ते, असं बाळासाहेब ठाकरे या व्हिडीओमध्ये सांगत आहेत. पैसा येतो आणि जातो पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही. त्यामुळे नावाला जपा असा संदेश बाळासाहेबांनी या व्हिडीओमध्ये दिला आहे. तसेच शिवसेना या नावाला डाग लागला तर तुम्ही आम्ही संपू, असं बाळासाहेब ठाकरे व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

- Advertisement -