Sunday, March 26, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदे गटाने शिवाई नगरची शाखा बळकावली, ठाकरे गटाचा आरोप

शिंदे गटाने शिवाई नगरची शाखा बळकावली, ठाकरे गटाचा आरोप

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पुन्हा एका शाखेच्या वादावरून आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. ठाण्यातील शिवाई नगरची शाखा शिंदे गटाने बळकावल्याचा आरोप करत ठाकरे गटाने आंदोलन केले. यामुळे ठाण्यात वातावरण पुन्हा तापलं होते. याविरोधात पोलिसांनी मध्यस्थी केली असली तरी, बंदोबस्त वाढवला आहे.

- Advertisement -