घरव्हिडिओCM-PMमध्ये कोणत्या विषयांवर झाली चर्चा

CM-PMमध्ये कोणत्या विषयांवर झाली चर्चा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा आणि अन्य विविध विषयांवर आजच्या भेटीत चर्चा झाली. या दीड तासाच्या बैठतीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली पाहुया.

- Advertisement -