Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्री ठाकरे राष्ट्रीय नेतृत्वास तयार असं राऊतांना वाटतंय

मुख्यमंत्री ठाकरे राष्ट्रीय नेतृत्वास तयार असं राऊतांना वाटतंय

Related Story

- Advertisement -

राऊतांच्या मनातला पंतप्रधान कोण? उध्दव, राहुल, ममता की पवार? मुख्यमंत्री ठाकरे राष्ट्रीय नेतृत्वासाठी तयार आहेत असं संजय राऊत यांना वाटतय. UPA आता अस्तित्वात नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी मुंबई भेटीत बोलून दाखवलं. मात्र तरीही काँग्रेसला वगळून मोदी विरोध खुलवता येणार नाही असं शरद पवार यांना वाटतंय. बॅनर्जी पवार यांनी मोदी विरोधाची मोट बांधायला सुरुवात केलेली आहे. मात्र विरोधकांचा नेता कोण हाच खरा कळीचा मुद्दा असेल.

- Advertisement -