Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ...आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत थांबले

…आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत थांबले

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पूरग्रस्त कोल्हापुर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेते कोल्हापुरच्या पूरग्रस्त अशा शाहुपुरीच्या पाहणी दरम्यान एकत्र आले. परंतु, याआधी मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन गेला आणि त्यांच्या विनंतीला मान देत फडणवीस थांबले. मात्र, यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा चर्चा रंगल्या. अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी https://chat.whatsapp.com/CBd4hMI8OYdDsTgRVvLoGx या संकेतस्थळाला क्लिक करत My Mahanagarचा whatsapp ग्रुप Join करा.

- Advertisement -