घर व्हिडिओ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती

रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती

Related Story

- Advertisement -

कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरूवारी (10 ऑगस्ट) 5 रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती, या घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच शनिवारी रात्री 10.30 ते रविवारी (13 ऑगस्ट) सकाळी 8.30 अशा 10 तासांत आणखी 18 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्याने खळबळ उडाली. याबाबतची सविस्तर माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलीये

- Advertisement -