घरव्हिडिओठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा मुंब्रा दौरा

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचा मुंब्रा दौरा

Related Story

- Advertisement -

मुंब्र्यात राज्य राखीव दलाचे जवान तैनात केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीदेखील या परिसराचा दौरा केला. दरम्यान यावेळी मुंब्रावासियांना ‘घरात बसा.., सुरक्षित रहा.., कामाशिवाय बाहेर पडू नका.., तुमच्यासाठी झटणाऱ्या यंत्रणांचा आदर करा..’, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. सकाळपासूनच मुंब्रा परिसर एसआरपीने सील केला असून मुंब्र्यातून बाहेर जाणारे तसेच आत येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती.

- Advertisement -