Monday, March 20, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय केळकरांची फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

संजय केळकरांची फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

Related Story

- Advertisement -

‘ठाण्यामध्ये फेरीवाल्यांची एवढी गर्दी होती की फेरीवाल्यांचे मुडदे पडायला लागलेत. बसण्याच्या जागेवरून एका फेरीवाल्याची हत्या झाली; याच मुद्यावरून ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करत गृहमंत्र्यांना योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली आहे.

- Advertisement -